Pune
08048035468
+918805452626

Best Orthopedic Doctor in Aundh - Dr Amit Laturkar |

सर, 🙏 मी आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे आज मुलीच्या 2 wheeler वर मागे बसून गणपती दर्शन व बाहेरची कार्ये करून आलो आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आता:-  

१. सकाळी व संध्याकाळी walking, physiotherapy मधील काही exercises व प्राणायाम करायला सुरुवात करतो आहे.             

२. घराबाहेर जाताना गुडघ्यावर knee cap घालूनच घराबाहेर निघेन.

मी आपल्या उपचाराकरता व मार्गदर्शनाकरता आपला अतिशय आभारी आहे व कायम आपला ऋणी आहे सर,👍😊🙏अजून काही काळजी घ्यायची असल्यास कृपया मला कळविणे सर,🙏

 2026-08-07T14:19:56

Keywords

footerhc